'कितीदा झुरावे तुझ्याचसाठी...' वैदेही परशुरामीची स्टायलिश रेड ब्लाऊज अँड साडी

स्वालिया न. शिकलगार

वैदेहीचे रेड कलर साडीतील फोटोशूट पाहायला मिळत आहेत

Instagram

तिने साडीवर स्टायलिश ब्लाऊज परिधान केलेले आहे

Instagram

रेड कलर शालूवर पीच कलर शेला तिने परिधान केलेला आहे

Instagram

कानात सुंदर झुमके तिने परिधान केलेले आहेत

Instagram
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला..प्रार्थना अबोली गजरा, साडीत नखरा