'ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला' प्रार्थनाचा अबोली गजरा, साडीत नखरा

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेला कोण ओळखत नाही.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

माझी तुझी रेशमगाठ या मालिकेत तिने नेहा कामतची भूमिका साकारली.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

प्रार्थनाने रेड-गुलाबी कलरच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

हिरव्या बांगड्या, केसांत अबोलीचा गजरा, फ्लोलर ब्लॅक ब्लाऊजमध्ये ग्लॅमरस प्रार्थना दिसली.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला 'पाहिले न मी तुला...' या मराठी गाण्याचे बोल वाजत आहेत.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram
'सजणी गं भुललो मी, काय जादू झाली...' खुलता कळी खुळेना फेम मयुरीचा वेस्टर्न आऊटफिट