स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री वैदेहीने वेलवेट फॅब्रिकमधील एलिगंट आउटफिट परिधान केला आहे
तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
तिच्या गोड हास्याची अन् नॅच्युरल ग्लो लूकची जोरदार चर्चा आहे
कमी मेकअप, सॉफ्ट हेअरस्टाईलमुळे चाहत्यांची नजर तिच्यावर खिळली आहे
तिच्या लूकमध्ये कोणतीही ओव्हरस्टाईल दिसत नाही
पण तरीही तिचा अंदाज खूपच स्टायलिश आणि क्लासी वाटतो
कमी मेकअप-सॉफ्ट कर्ल्समधील हेअरस्टाईलमुळे तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसतेय
वैदेहीच्या या लूकमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतं ते तिचं स्मित