स्वालिया न. शिकलगार
अपूर्वा नेमळेकर तिच्या हंपी सफरीमुळे चर्चेचा विषय ठरली आहे
ऐतिहासिक शहर हंपीत तिने क्वालिटी टाईम स्पेंड केलाय
तिने पती तनुज गोवळकरसोबत घालवलेले काही खास क्षण व्हायरल होताहेत
या फोटोंना चाहत्यांकडून कॉमेंट्स, लाईक्सचा वर्षाव होत आहे
हंपी हे कर्नाटकातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ आहे
प्राचीन मंदिरे, दगडी रचना आणि निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे
सुंदर निसर्गात अपूर्वाचा साधा पण दिलखुलास अंदाज पाहायला मिळतो
पांढऱ्या शॉर्ट वनपीसमधील तिचा फ्रेश लुक लक्षवेधी ठरतो आहे