वैदेही परशुरामीचे थ्रो बॅक फोटोज पाहायला मिळत आहेत .प्रत्येक फोटोमध्ये वैदेही सुंदर दिसतेय .डीपनेक ऑफ शोल्डर आऊटफिट लक्ष वेधणारा आहे .व्हाईट ब्ल्यू फ्लोरल स्कर्ट टॉपमध्ये तिचा आणखी एक मस्त फोटो पाहायला मिळतोय.सिल्क वनपीसमधील तिचा आणखी एक फोटो पाहा.तिचे हे फोटो पाहण्यासारखे आहेत .वन ऑफ शोल्डरमध्ये वैदेहीचे हे फोटो मिस करू नका .सोनालीची जपान ट्रीप; टोरिगेट जवळील सुंदर झलक समोर