टोरिगेट हे जपानी गेट असून त्यासमोर सोनालीने फोटोज क्लिक केले आहेत .Shinto shrine नावाच्या ठिकाणी तिने फोटो क्लिक केले आहेत .आईसोबत ती जपानच्या ट्रीपवर आहे .आईसोबतचे काही सुंदर फोटो तिने शेअर केले आहेत .जपानी पोषाखातही तिने सुंदर फोटो पोज दिलीय .जपानी पोषाखातही तिने सुंदर फोटो पोज दिलीय