Vaani Kapoor | "स्ट्रीमिंगवर चांगल्या भूमिका मिळतात,'' वाणीचा मंडला मर्डर्समधून ओटीटी डेब्यू

स्वालिया न. शिकलगार

नेटफ्लिक्स-वायआरएफ यांच्या मंडला मर्डर्स क्राईम थ्रिलर सीरीजचा प्रीमियर २५ जुलैला होईल

Instagram

अभिनेत्री वाणी कपूरचे हे पहिले ओटीटी पदार्पण आहे

Instagram

वाणी आधी मोठ्या पडद्यावर विविध भूमिकांमध्ये दिसली आहे

Instagram

ती म्हणाली, "नेटफ्लिक्सवर पदार्पणाला चॅलेंजिंग पाहिजे होते''

Instagram

ती म्हणाली, "मला आनंद वाटतो की मला मंडला मर्डर्स मिळाला''

Instagram

ती म्हणाली, "मी एका थरारक आणि दमदार भूमिकेत दाखल होत आहे''

Instagram

ती म्हणाली, "मंडला मर्डर्सचे निर्माता, दिग्दर्शक गोपी पुथ्रन आहेत''

Instagram

यात वैभव राज गुप्ता, सुरवीन चावला, श्रिया पिळगावकर कलाकार आहेत

Instagram

सीरीज सहदिग्दर्शक मनन रावत यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण करण्यात आलीय

Instagram
Aishwarya Narkar | 'टकमक नको पाहू असं..तुला बघून धकधक मनी होतंय कसं?'