कॉटन साडीतील फोटोत ऐश्वर्या नारकरचे फोटो पाहायला मिळताहेत .केसांचा सिंपल अंबाडा आणि चेहऱ्यावर स्माईल, असा लूक व्हायरल होतोय.तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत .तिने Only culcutta अशी फोटो कॅप्शन दिलीय .काही फोटोंमध्ये ती गुलाबी साडीत दिसते.निसर्गरम्य वातावरणातील तिचे हे फोटोशूट पाहण्यासारके आहे.दगडांवर बसून फोटो पोज तिने दिल्या आहेत.स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये तिने लक्ष वेधले आहे.इतकी सुंदर दिसत नव्हती प्रियांका; निर्मात्याच्या सल्ल्याने नाकाची केली सर्जरी