पुढारी वृत्तसेवा
ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) हा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं सर्वात मोठं कारण आहे.
अनेक जोडीदारांशी संबंध किंवा सुरक्षिततेचा अभाव असल्यास HPV चा धोका वाढतो.
लहान वयात लैंगिक संबंध सुरू झाल्यास गर्भाशयाच्या पेशी अधिक संवेदनशील असतात.
इम्युनिटी कमजोर असल्यास शरीर HPV व्हायरसशी लढू शकत नाही.
वर्षानुवर्षे हार्मोनल पिल्स घेतल्यास धोका वाढू शकतो.
सिगारेटमधील घातक रसायने गर्भाशयाच्या पेशींना नुकसान पोहोचवतात.
Pap Smear किंवा HPV टेस्ट न केल्यास कॅन्सर उशिरा समजतो.
जननेंद्रियांची योग्य स्वच्छता न ठेवल्यास संसर्गाचा धोका वाढतो.
HPV व्हॅक्सिन न घेतल्यास कॅन्सरपासून संरक्षण कमी होते.