उटणे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते, ज्यामुळे त्वचा उजळ व नितळ दिसते..अभ्यंगस्नानामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात व थकवा दूर होतो..उटणे त्वचेला नैसर्गिक पोषण देऊन तिला मऊ ठेवते..उटणे त्वचेवरील धूळ, घाण व अशुद्धी काढून टाकते..उटणे व अभ्यंगस्नानामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते..उटणे त्वचेला नैसर्गिक तेज आणि सौंदर्य प्रदान करते..उटणे हे रासायनिक पदार्थांशिवाय नैसर्गिक उपाय आहे..अभ्यंगस्नानामुळे शरीरासोबत मनालाही विश्रांती मिळते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...