Actress Amruta Malwadkar | 'कोण होतीस तू काय झालीस तू' फेम अमृता माळवदकर विवाहबंधनात

स्वालिया न. शिकलगार

लोकप्रिय अभिनेत्री नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे

Instagram

'कोण होतीस तू काय झालीस तू' फेम अमृता माळवदकरने लग्न केले

Instagram

अमृताने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा लेखक विनायक पुरुषोत्तमसोबत लग्नगाठ बांधली

Instagram

मित्रमंडळी आणि फॅन्सनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

Instagram

सोशल पोस्टवर फॅन्सही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत

Instagram

दोघांनी लग्नासाठी पारंपरिक वेशभूषा केली होती

Instagram

विनायक आणि अमृता अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते

Instagram

अनेकदा ते एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होते

Instagram
Malhotra Diwali Party | रेखा ते जेनिलिया.. मनिषच्या दिवाळी पार्टीत लावले चारचाँद