मोबाईलची बॅटरी लाईफ वाढवण्याचे 'हे' आहेत सोपे उपाय..स्क्रीन ब्राइटनेस नेहमी कमी ठेवा, ऑटो ब्राइटनेसचा वापर करा..WiFi, Bluetooth आणि Location गरज नसताना बंद ठेवा..बॅकग्राउंडमध्ये चालणारी अॅप्स बंद करा..बॅटरी सर्व्हर मोड (Battery Saver) गरजेनुसार ऑन ठेवा..मोबाईलवर येणारी अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करा..फोन चार्ज होताना वारंवार किंवा जास्त वापरणे टाळा..फोन चार्ज करताना ओरिजनल चार्जरचाच वापर करा आणि 100% चार्जिंग टाळा..येथे क्लिक करा...