कान्सच्या रेड कार्पेटवर कॅमेरासमोर अधिक वेळ थांबल्याने आयोजकांनी उर्वशीला जाण्यास सांगितले होते.त्यानंतर आता तिच्या ब्लॅक ड्रेसची चर्चा होतेय. कारण तिच्या ड्रेसवर छिद्र पडले होते .रेड कार्पेटवरील काही फोटो उर्वशीने इन्स्टाग्राम शेअर केले आहेत.पण तिने चालाखीने ते लपवून फोटो पोस्ट केले .पण काही व्हायरल व्हिडिओमध्ये तिचा फाटलेला ड्रेस स्पष्ट दिसत आहे.यावरून काही जण ट्रोल करत आहेत की, कान्समध्ये असे सादरीकरण केले गेले.एकाने टीका करत म्हटले आहे की, फाटलेल्या ड्रेसवर ती १ तास पॉडकास्ट करू शकेल .तर एकाने म्हटले की, ही अपेक्षा नव्हती.'कोकणची सोनपरी' अंकिताचा साडीमध्ये हटके लूक, व्हाईट साडी अन् स्टायलिश ब्लाऊज...