Ankita Walawalkar | 'कोकणची सोनपरी' अंकिताचा साडीमध्ये हटके लूक, व्हाईट साडी अन् स्टायलिश ब्लाऊज...

स्वालिया न. शिकलगार

अंकिताने हटके साडी नेसून फोटोशूट केलं आहे

Instagram

आंब्याच्या फळांची किनार असलेली व्हाईट साडी तिने नेसलीय


Instagram

सोबत तिने कॅप्सनमध्ये म्हटले आहे की, आंबा महोत्सवचा लूक कसा वाटत आहे?

Instagram

पुढे तिने म्हटलंय- 'आंबेवाली साडी'

Instagram

कोकण हार्टेड गर्ल अंकिताचे हे फोटोज खूप सुंदर आहेत

Instagram

सालस आणि साधेपणा जितका तिच्यात दिसतो आहे, तितके फोटोज सुंदर आले आहेत

Instagram

आणखी काही फोटोंमध्ये ती व्हाईट साडीत दिसत आहे

Instagram

त्यावर तिने हिरव्या रंगाचे खण ब्लाऊज घातले आहे

Instagram

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Rinku Rajguru | 'याडं लागलं गं याडं लागलं गं..' लाजून हसणं..रिंकू राजगुरू न्याहली जांभळ्या रंगात