स्वालिया न. शिकलगार
मराठी अभिनेत्री, प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना असलेल्या उर्मिला कानेटकरबद्दल जाणून घ्या.
माहितीनुसार, उर्मिला कानेटकरचा जन्म ४ मे, १९८६ रोजी झाला
ती प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगनाही आहे. तिने मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून M.A. केलं आहे
२००३ मध्ये 'तुझ्याविना' मराठी मालिकेतून डेब्यू केला
'अंकुर', 'तुझेच मी गीत गात आहे', तर 'मेरा ससुराल', 'मायका' हिंदी मालिकांत काम केले
२००६ मध्ये 'शुभ मंगल सावधान' मराठी चित्रपट केला. पुढे 'दुनियादारी', 'टाईमपास', 'सावली', 'टपाल', 'टाईमपास २' चित्रपट केले
२०१८ मध्ये Breathe सीरीजमधून ओटीटी विश्वात पाऊल टाकले
अशा तर्हेने तिच्या रंगभूमी, दूरदर्शन मालिका, मराठी चित्रपटांपर्यंतच्या कलाप्रवासाने यशस्वी वाटचाल केली.