Samantha Ruth Prabhu |‘मला नेहमीच आई व्हायचं होतं’, मातृत्वाबद्दल काय म्हणाली सामंथा?

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री सामंथाने मातृत्व या टप्प्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले

सामंथा रुथ प्रभूने सांगितले की, आई होणे हे तिच्या सर्वात मोठ्या स्वप्नांपैकी एक होते

तिने या टप्प्याला आयुष्यातील रोमांचक गोष्ट म्हटले आहे

ती म्हणाली की, ती या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहत होती

मातृत्वाला आपले सर्वस्व देण्यासाठी तयार असल्याचेही तिने म्हटले

सामंथाने पुढे सांगितले की, तिला आता एक नवीन शक्ती जाणवत आहे

या सुंदर नवीन प्रवासाची तयारी करत असताना ती प्रत्येक दिवसाला कृतज्ञतेने स्वीकारत आहे

चित्रपट 'मा इंटी बंगारम'च्या यशाबद्दल तिने आनंद देखील व्यक्त केला

Epsom Salt | आरोग्यच नव्हे तर सौंदर्यासाठीही वरदान! एप्सम सॉल्टचे जबरदस्त फायदे