स्वालिया न. शिकलगार
उर्मिला तिच्या नव्या सिंपल लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे
चित्रपट, नाटक असो वा मालिका सगळ्यांमध्ये उर्मिलाचा परफेक्ट अभिनय असतो
केवळ आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते
दुनियादारीतून लोकप्रिय झालेली अभिनेत्रीचा आता सिंपल लूक दिसतोय
तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले, ज्यामध्ये ती कर्ली हेअर स्टाईलमध्ये दिसत आहे
ब्लॅक शर्टमध्ये साधा पेहराव, हलका मेकअप अन् हास्य यामुळे तिने पटकन लक्ष वेधले आहे
कोणत्याही भडक मेकअपशिवाय तिचं नैसर्गिक सौंदर्य फॅन्सना विशेष भावलं आहे
आजही तिच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलेलं आहे