Tejashri Pradhan | 'मन धावतया तुझ्याच मागे', तेजूच्या लव्हेंडर शिमर साडीत मनमोहक अदा

स्वालिया न. शिकलगार

तेजश्री प्रधान आपल्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे

अभिनयासोबतच तिची साधी, एलिगंट आणि आकर्षक स्टाईल नेहमीच भावते

यावेळी तेजश्रीने लव्हेंडर रंगाच्या शिमर साडीत फोटोशूट केले आहे

या साडीत तेजश्रीचा लूक अतिशय मोहक दिसत आहे

हलका मेकअप, ओपन हेअर स्टाईल, मिनिमल ज्वेलरीमध्ये तिचा लूक अधिकच खुलून दिसतोय

तिच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य मोहून टाकणारं आहे

साडीवरील शिमर इफेक्टमुळे तिला ग्लॅमरस टच मिळाला आहे

सोशल मीडियावर तेजश्रीचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत

'तुला पाहून शब्द सारे ओठांवर अडखळले', ऑफ शोल्डर पिस्ता कलर ड्रेसमध्ये सोनाली