जगातील सर्वात महागडा रंग अल्ट्रामरीन ब्ल्यू मानला जातो..या रंगाच्या एका ग्रॅमची किंमत आजही सुमारे 80 हजार रुपयांपेक्षा जास्त असू शकते..‘अल्ट्रामरीन’ हा शब्द लॅटिन भाषेतून आला असून त्याचा अर्थ ‘समुद्राच्या पलीकडून आलेला’ असा होतो..या रंगाचा उगम अफगाणिस्तानच्या बदख्शान भागातील प्राचीन खाणींमध्ये झाला..पुनर्जागरण काळातील कलाकार लिओनार्दो दा विंची आणि मायकल अँजेलो यांनी या रंगाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला..हा रंग लॅपिस लाझुली नावाच्या मौल्यवान निळ्या दगडापासून तयार केला जातो..आज कृत्रिम पर्याय उपलब्ध असले, तरी नैसर्गिक लॅपिस लाझुलीची झळाळी आजही अढळ आहे..विशेषतः धार्मिक चित्रांमध्ये व्हर्जिन मेरीच्या वस्त्रांसाठी हा रंग वापरला जायचा..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...