Ulka Gupta: 'झांसी की रानी' ते 'केरळ स्टोरी २', कसा आहे उल्का गुप्ताचा प्रवास?

स्वालिया न. शिकलगार

उल्का गुप्ता सध्या द केरळ सटोरी २ मुळे चर्चेत आहे

ती मुख्य भूमिकेत दिसणार असून ती कोण आहे, जाणून घ्या

उल्काने टीव्ही मालिका ‘सात फेरे’ (२००९) तून इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते

यानंतर तिला वयाच्या १२ व्या वर्षी मालिका ‘झांसी की रानी’तून खूप लोकप्रियता मि‍ळाली होती

‘झांसी की रानी’मध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्या बालपणीची मनु ही भूमिका ती साकारली होती

या भूमिकेसाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले होते

तिने तेलुगु, बंगाली, मराठी चित्रपटांतही काम केलं

तिने रणबीर कपूरसह अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं आहे

Rupali Bhosle |'सजनी गं भुललो मी..' काठपदर साडी अन् रुपालीची नाकात नथ लय भारी