स्वालिया न. शिकलगार
रुपाली भोसलेचा अगदी पारंपरिक मराठमोळा अंदाज समोर आलाय
तिने काही खास फोटो शेअर केले असून ती काठपदर साडीत दिसतेय
सिल्क रेशीम साडीवर सुंदर काठ, जाड बॉर्डर आणि झरीची नक्षी दिसते
साडीला पारंपरिक दागिने तिने घातले असून नाकात मोहक नथ दिसतेय
रुपालीचा देखणा मेकअप, केसांचा अंबाडा, त्यात गजरा यामुळे सौंदर्यात आणखी भर पडली आहे
रुपालीने नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे
आधुनिक लूकपासून ते पारंपरिक साजापर्यंत प्रत्येक अंदाजात ती तितकीच खुलून दिसते
सध्या तिचा हा काठपदर साडीतील लूक इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे