उद्धव ठाकरेंवर किती कर्ज आहे?

पुढारी वृत्तसेवा

युतीची घोषणा

शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजकीय युतीची आज अधिकृत घोषणा झाली आहे.

Uddhav Thackeray | Pudhari

एकूण संपत्ती किती?

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 143.26 कोटी रुपये असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.

Uddhav Thackeray | Pudhari

कार नाही

इतकी मोठी संपत्ती असतानाही उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकही कार नाही, ही बाब अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

Uddhav Thackeray | Pudhari

कर्ज किती आहे?

ठाकरे कुटुंबावर एकूण 15.50 कोटी रुपयांचं कर्ज असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.

Uddhav Thackeray | Pudhari

उद्धव ठाकरेंची वैयक्तिक संपत्ती

उद्धव ठाकरे यांची वैयक्तिक संपत्ती 76.59 कोटी रुपये असून त्यात 52.44 कोटी स्थावर आणि 24.14 कोटी जंगम मालमत्ता आहे.

Uddhav Thackeray | Pudhari

रश्मी ठाकरेंची संपत्ती

रश्मी ठाकरे यांची एकूण संपत्ती 65.09 कोटी रुपये आहे. त्या विविध व्यवसायांतून उत्पन्न मिळवतात आणि ‘सामना’च्या संपादक आहेत.

Uddhav Thackeray | Pudhari

उत्पन्नाचे स्रोत

उत्पन्न कुठून येतं? तर उद्धव ठाकरेंना व्याज, लाभांश, भांडवली नफा यातून उत्पन्न मिळतं, तर रश्मी ठाकरेंना भाडं, व्याज, व्यवसायातील नफा, शेअरमधून उत्पन्न मिळतं.

Uddhav Thackeray | Pudhari

वाद आणि तक्रारी

उद्धव ठाकरे यांच्यावर एकूण 23 पोलीस तक्रारी असून त्यापैकी बहुतांश ‘सामना’तील लिखाणाशी संबंधित आहेत.

Uddhav Thackeray | Pudhari

मुलांची माहिती का नाही?

उद्धव ठाकरे यांनी आपल्या दोन्ही मुलांना अवलंबित म्हणून दाखवलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रात नाही.

Uddhav Thackeray | Pudhari

Banana Digestion Benefits | तुम्हाला माहित आहे का? 'केळ' आतड्यातील अन्न कुजण्यापासून थांबवते

Banana : ‘या’ लोकांनी खाऊ नये केळ, अन्यथा... | Pudhari
येथे क्लिक करा