Sargun Mehta | १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गोड बातमी? सरगुन मेहताच्या प्रेग्नेन्सीच्या चर्चा रंगल्या!

स्वालिया न. शिकलगार

टीव्हीचे आदर्श कपल रवी दुबे-सरगुन मेहता बाळाचे स्वागत करणार असल्याचे वृत्त आहे

१२ वर्षानंतर ही अभिनेत्री आई होणार असून तिच्या प्रेग्नेसीची चर्चा होतेय

परंतु, रवी दुबे आणि सरगुनने कुठलीही प्रेग्नेंसी रिपोर्ट्स कन्फर्म केलेली नाही

या चर्चा याआधीही झाल्या होत्या. जेव्हा दोघे बिग बॉस १९ मध्ये गेले होते

रवी-सरगुन शो जुलिएट जट्ट दी प्रमोशनसाठी गेले होते, तेव्हा देखील चर्चा होत्या

दोघांना एका रुग्णालयाबाहेर एकत्र पाहण्यात आलं होतं

आता या कपलने स्पष्टीकरण अथवा कुठलीही अधिकृत कन्फर्मेशन दिलेलं नाही

रवी-सरगुनचे रिलेशनशीप १२/२४ करोल बागच्या सेटवर सुरू झालं होतं

Priyanka Chopra | रत्नजडित पोपटाच्या आकाराची बॅग घेऊन The Bluff साठी प्रियांकाचा खास अंदाज