स्वालिया न. शिकलगार
हॉलिवूड प्रॉडक्शन 'द ब्लफ' चित्रपटात ती एका महिला समुद्री चाचेची भूमिका साकारणार आहे
तिने हाय-फॅशन व्हाईट-रॉयल ब्ल्यू ड्रेसमध्ये प्रेस टूरला स्टायलिश सुरुवात केली
'द ब्लफ'मध्ये कार्ल अर्बन मुख्य भूमिकेत आहे
२५ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट ऑनलाईन रिलीज होत आहे
तिने इन्स्टावर रॉयल ब्ल्यू, व्हाईट गाऊनमधील फोटो पोस्ट केले आहेत
कॅप्शनमध्ये लिहिले- Press tour day one #TheBluff #PirateCore
तिने रत्नजडित लाल पोपटाच्या आकाराची बॅग फ्लॉन्ट केली
ती म्हणाली, माझी मुलगी नुकतीच जन्मली होती, जेव्हा मी शूट सुरू केले होते