Turmeric for depression: डिप्रेशन अन् तणाव निवळण्यासाठी हळद आहे जादूई उपाय; कसा कराल आहारात समावेश?

पुढारी वृत्तसेवा

हळद केवळ स्वयंपाकाची चव वाढवत नाही, तर डिप्रेशन आणि तणाव कमी करण्यासाठी एक नैसर्गिक 'जादूई उपाय' आहे.

Organic Turmeric Benefits | Canva photo

हळदीमधील 'कर्क्युमिन' हा घटक मेंदूतील जळजळ कमी करून मनाला शांत ठेवण्यास मदत करतो.

रात्री झोपण्यापूर्वी कोमट 'हळदीचे दूध' प्यायल्याने शांत झोप लागते आणि मानसिक थकवा दूर होतो.

Turmeric milk side effects

सकाळी कोमट पाण्यात चिमूटभर हळद आणि लिंबू टाकून प्यायल्याने दिवसाची सुरुवात उत्साहपूर्ण होते.

आपल्या रोजच्या वरण-भाजीमध्ये हळदीचा वापर आवर्जून करावा, ज्यामुळे शरीराला नियमित डोस मिळतो.

हळदीसोबत चिमूटभर काळी मिरी घेतल्यास त्यातील औषधी गुणधर्म शरीरात अधिक प्रभावीपणे शोषले जातात.

आल्याच्या चहामध्ये थोडी हळद मिसळून घेतल्याने मानसिक ताण निवळण्यास मदत होते.

नैराश्यावर मात करण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी हळदीचा हा आयुर्वेदिक वापर अत्यंत गुणकारी आहे.

depression | File Photo
येथे क्लिक करा...