टेन्शन फ्री जगा! मानसिक ताण अन् चिंता दूर करणारे 'हे' आहेत ५ प्रभावी सुपरफूड्स

पुढारी वृत्तसेवा

आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक ताण आणि चिंता कमी करण्यासाठी आपला आहार महत्त्वाची भूमिका बजावतो.

डार्क चॉकलेटमधील अँटीऑक्सिडंट्स तणाव संप्रेरके (Stress hormones) कमी करून मूड सुधारण्यास मदत करतात.

chocolate cravings | pudhari

ग्रीन टी मधील 'एल-थियेनाइन' नावाचे अमिनो ॲसिड मनाला शांत ठेवण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास उपयुक्त ठरते.

green tea mistakes to avoid | Canva

हळदीतील 'कर्क्यूमिन' घटक मेंदूतील जळजळ कमी करून चिंतेपासून आराम देण्यास मदत करतो.

Turmeric Milk | (Canva Photo)

दही किंवा प्रोबायोटिक्सयुक्त पदार्थांच्या सेवनाने पचन सुधारते आणि मानसिक आरोग्य प्रसन्न राहते.

Curd | file photo

अक्रोड आणि बदाम यांसारखा सुका मेवा मेंदूला ऊर्जा देतो आणि तणावाशी लढण्याची शक्ती देतो.

फॅटी फिश किंवा ओमेगा-३ युक्त पदार्थ मेंदूतील आनंद देणाऱ्या रसायनांना (Serotonin) संतुलित ठेवतात.

या सुपरफूड्सचा आपल्या आहारात समावेश करा आणि तणावमुक्त जीवनाकडे पाऊल टाका!

येथे क्लिक करा...