तुळशीचे पाणी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते..शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते..तुळशीचे पाणी खोकला, सर्दी आणि घसादुखीवर प्रभावी उपाय आहे..तुळशीचे पाणी पचनक्रिया सुधारून पोटाच्या समस्या कमी करते..मानसिक तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करते..तुळशीचे पाणी त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवते..हे तुळशीचे पाणी वजन नियंत्रणात ठेवण्यास सहाय्यभूत ठरते..तुळशीचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास अधिक फायदेशीर ठरते. .आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...