स्वालिया न. शिकलगार
अस्सल मराठमोळ्या लूकमध्ये जेनेलियाने फोटो शेअर केले आहेत
कॅप्शनमध्ये लिहिलंय- 'मनाच्या अगदी जवळची वाटणारी एक गोष्ट परिधान केली नऊवारी साडी'
''या साडीची 'हिमरू' विणकाम शैली 'अहिम्सा सिल्क'चे कापडामुळे अतिशय खास वाटते''
'हा मृदू गुलाबी रंग... मला याचीच आठवण करून देतो की...'
'सामर्थ्य हे मृदू असू शकते आणि लावण्य हे अत्यंत शक्तिशाली असू शकते'
नऊवारी साडी आणि जेनेलियाचं स्मितहास्य अगदी शोभून दिसणारं आहे
जेनेलियाने फार कमी दागिने घालून देखील नजर फक्त तिच्या साडीवर जाते
जेनेलियाचा हा पारंपारिक अवतार मिस करू नका