Tulsi Manjiri | आयुर्वेदातच नाही तर पारंपरिक वापरात अतिशय महत्वाची तुळशीची मंजिरी!

स्वालिया न. शिकलगार

तुळशीची मंजिरी (फुलोरा/बिया येणारा भाग) आयुर्वेद, पारंपरिक वापरात महत्त्वाची मानली जाते

सर्दी, खोकला आणि घशातील त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते

अँटिऑक्सिडंट, दाहरोधक गुणधर्मामुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत होऊ शकते

पचन सुधारण्यास, गॅस, अपचनाचा त्रास कमी करण्यास उपयोगी ठरू शकते

ताणतणाव कमी करण्यास, मानसिक शांतता राखण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते

ताजी किंवा वाळवलेली मंजिरी चहात किंवा काढ्यात वापरता येते

काही जण २–३ मंजिरी स्वच्छ धुऊन चावून खातात

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचा वापर करावा

Meditation with Japa Mala |रोज जप केल्याने मन, शरीराला मिळतात 'हे' लाभ