पुढारी वृत्तसेवा
जपमाळ ही नामस्मरणासाठी वापरली जाणारी एक अत्यंत पवित्र वस्तू आहे
मन एकाग्र करण्यासाठी आणि मंत्रांची संख्या मोजण्यासाठी याचा वापर केला जातो
जपमाळेत १०८ मणी असतात. माळेच्या मध्यभागी एक मोठा मणी असतो, ज्याला 'मेरुमणी' किंवा 'गुरु मणी' म्हणतात.
जप करताना बोटांची हालचाल आणि उच्चार यामुळे मन एकाग्र होते
जपेच्या वेळी अंगठा आणि मधले बोट मण्यांवरून फिरवले जाते, ॲक्यूप्रेशर पॉईंट दबल्यामुळे मनशांती मिळते
वैज्ञानिकदृष्ट्या, बोटांच्या या टोकांवर आपल्या मेंदूशी जोडलेले नर्व्ह एंडिंग्ज असतात
दोन बोटांवरील हे नर्व्ह एंडिंग्ज दबल्यामुळे मानसिक तणाव कमी होतो
असे मानले जाते की, जप केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते