‘तुला शिकविन चांगलाच धडा’ मालिकेत अनपेक्षित वळण येतंय .घर सोडून अक्षरा आता तिच्या आई-वडिलांकडे राहते आहे. .ती आणि अधिपती एकमेकांना खूप मिस करतात.अक्षरा सूर्यवंशी शाळेत पुन्हा जाणे सुरू करते.पण, पहिल्याच दिवशी भुवनेश्वरी तिच्यासमोर उभी राहते .ती सांगते, घर सोडल्याने अक्षराला शाळेत काम करण्याचा हक्क नाही.अक्षरा म्हणते, ती फक्त अधिपतीच्या सांगण्यावरूनच राजीनामा देईल.दरम्यान, अक्षराला ती प्रेग्नंट असल्याच कळतं .या वृत्तामुळे अंतर कमी होईल की नव्या संघर्षाला सुरुवात होईल?.'तुला शिकविन चांगलाच धडा' रात्री 10:30 वाजता झी मराठीवर पाहा.लिंबू कलरची साडी नव्हे ड्रेस, गिरीजा प्रभूचा वनपीस लूक व्हायरल