सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून गिरीजा प्रभू घराघरात पोहोचली.ती सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते.तिचे लिंबू कलरच्या आऊटफिटमधील फोटो व्हायरल होत आहेत .तिने लिंबू कलरचा वनपीस परिधान केला आहे .केसात गुलाबाचं फुल अन् मिनिमम मेकअप असा लूक दिसतोय.ग्रीन कलरची ज्वेलरी तिने घातली आहे .मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर बद्दल या गोष्टी जाणून घ्या