'तुला पाहता आजही मनी चांदणे फुले' अक्षयाची कॉटन कुर्ती अन्‌ लाजवाब हास्य

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री अक्षया गुरव 'आई कुठे काय करते' मालिकेत दिसली.

Akshaya Gurav | marathi.taarika instagram

या मालिकेत तिने माया नावाची भूमिका साकारली आहे.

Akshaya Gurav | marathi.taarika instagram

अक्षयाने जांभळ्या कलरची कॉटन कुर्ती परिधान केली आहे.

Akshaya Gurav | marathi.taarika instagram

तिच्या या कुर्तीवर कोयली आणि फुला- फुलांची डिझाईन आहे.

Akshaya Gurav | marathi.taarika instagram

हे फोटोशूट तिने एका बागेत केलं आहे.

Akshaya Gurav | marathi.taarika instagram

कॉटन कुर्तीवर तिने जांभळ्या रंगाची ओढणी कॅरी केली आहे.

Akshaya Gurav | marathi.taarika instagram

मोकळ्या केसांची स्टाईल, हिल्स, इअररिग्स, अंगठी, मेकअपने तिने लूक पूर्ण केला आहे.

Akshaya Gurav | marathi.taarika instagram
'कोण होतीस तू, काय झालीस तू...' जांभळ्या पैठणीत नटली गिरीजा