सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून अभिनेत्री गिरीजा प्रभूला लोकप्रियता मिळाली.. मराठी अभिनेत्री गिरीजा प्रभू आता नव्या मालिकेत दिसत आहे..गिरीजा 'कोण होतीस तू, काय झालीस तू' या नवीन मालिकेत झळकत आहे..या मालिकेत तिने मुख्य कावेरीचा अभिनय साकारलाय..गिरीजाने जांभळ्या कलरच्या पैठणीतील फोटो शेअर केले आहेत..मोकळे केस. गळ्यात हार, टिकली, हातात बांगड्या, इअररिग्स, लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केलाय. .'तुला पाहता आजही मनी चांदणे फुले' अक्षयाची कॉटन कुर्ती अन् लाजवाब हास्य