शर्वरी जोग ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत ईश्वरीची भूमिका साकारत आहे.तिचे हे फोटो कॉटन प्रिेंटेड साडीतील आहेत.'तू साडीत छान दिसत आहेस', अशी कमेंट्स एका चाहत्यानं तिच्या या फोटोंवर केलीय.तिने 'जीव झाला येडापिसा' मालिकेतही काम केल आहे .'कुण्या राजाची तू गं राणी' मालिकेतील तिची गुंजाची भूमिका गाजली.शर्वरी सोशल मीडियावर सक्रिय असते.शर्वरीने सुरुवातीला कोल्हापुरात नाटकात काम केले.त्यानंतर ती छोट्या पडद्याकडे वळली .Madhavi Nimkar | अनेक खलनायिकांना मात देणाऱ्या शालिनीचं अगदी अस्सल सौंदर्य