Madhavi Nimkar | अनेक खलनायिकांना मात देणाऱ्या शालिनीचं अगदी अस्सल सौंदर्य

स्वालिया न. शिकलगार

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून घराघरात पोहोचलेली शालिनीचे नवे फोटो पाहायला मिळताहेत

Instagram

माधवी निमकर हिने शालिनी ही भूमिका साकारली होती

Instagram

माधवीने रेड कलर साडीतील फोटो शेअर केले आहेत

Instagram

या साडीत ती खूप सुंदर दिसतेय

Instagram

माधवीने इन्स्टावर कॅप्शनमध्ये म्हटलंय- The only real elegance is in the mind

Instagram

पुढे तिने म्हटलंय - If you have got that, the rest really comes from it

Instagram

काही फोटोंमध्ये ती ब्राऊन बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसतेय

Instagram

तिचा स्टायलिश ड्रेस लक्ष वेधून घेतोय

Instagram
प्रणालीचं Bali Love; चंद्रगुप्त मौर्य फेम अभिनेत्रीचे फोटो व्हायरल