'बॅड न्यूज'मध्ये दिसणारी तृप्ती डिमरी इंटिमेट सीनमुळे रातोरात स्टार

स्वालिया न. शिकलगार

तृप्ती डिमरीचा बॅड न्यूज १९ जुलैला रिलीज होतोय

Triptii Dimri Instagram

तिच्यासोबत विक्की कौशल मुख्य भूमिकेत आहे

Triptii Dimri Instagram

तृप्ती ॲनिमल चित्रपटामुळे चर्चेत आली होती

Triptii Dimri Instagram

२०२० मध्ये तिचा चित्रपट बुलबुल रिलीज झाला होता

Triptii Dimri Instagram

'कला'मध्ये ती बाबील खानसोबत दिसली होती

Triptii Dimri Instagram

साजिद अलीचा लैला मजनू हा चित्रपट २०१८ मध्ये आला होता

Triptii Dimri Instagram

तृप्तीने पोस्टर बॉयजमधून डेब्यू केला होता

Triptii Dimri Instagram

श्रेयस तळपदेने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते

Triptii Dimri Instagram

तिने रश्मिका-रणबीर कपूरसोबत ॲनिमल चित्रपट केला

Triptii Dimri Instagram

रणबीरसोबत इंटिमेट सीनमुळे तिची सर्वाधिक चर्चा झाली

Triptii Dimri Instagram