अभिनेत्री रसिका सुनीलने मोठा चाहता वर्ग तयार केला आहे .आता डंका हरीनामाचा चित्रपटात ती डॅशिंग भूमिकेत आहे.या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे . ती बेधडक आणि डॅशिंग लूक मध्ये दिसणार आहे. झाशा या व्यक्तिरेखेत ती या चित्रपटात दिसणार आहे.डंका...हरीनामाचा चित्रपट १९ जुलैला रिलीज होतोय.लेखन, दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले आहे.चित्रपटाचे निर्माते रविंद्र फड आहेत .रसिकाची अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा या चित्रपटात आहे.ग्रे शेड भूमिका साकारताना मेकअप, बॉडी लँग्वेज, एक्स्प्रेशन्सकडे तिने विशेष लक्ष दिलं आहे .प्रियदर्शिनी इंदुलकरला लहानपणी ओळखणार नाही