Trisha Krishnan | साऊथच्या 'या' सुंदरीने 'ठग लाईफ'साठी किती पैसे घेतले? जाणून घ्या कलाकारांचे मानधन

स्वालिया न. शिकलगार

ठग लाईफ कर्नाटक सोडून जगभरात रिलीज होणार असल्याचे वृत्त आहे

Instagram

या चित्रपटात कमल हासन-त्रिशा कृष्णन यांच्या मुख्य भूमिका आहेत

Instagram

तर जोजू जॉर्ज, सिम्बू, अशोक सेलवन, अभिराम, ऐश्वर्या लक्ष्मी यांच्याही भूमिका आहेत

Instagram

रिपोर्ट्सनुसार, ठग लाईफचे बजेट ३०० कोटी आहे

Instagram

त्रिशा कृष्णा इंद्राणीची भूमिका साकारणार आहे

Instagram

तिने या चित्रपटासाठी १२ कोटी रुपये चार्ज केले आहेत

Instagram

सिलंबरासन टीआर ४० कोटी, अशोक सेलवन-जोजू जॉर्ज यांना १-१ कोटी रु. मिळाले

Instagram

अभिरामला ५० लाख रु. मिळाले आहेत

Instagram

कमल हासन-मणिरत्नम सह-निर्माते असल्याने त्यांनी कोणतीही फी घेतली नाही

Instagram

मागील चित्रपट गुड बॅड अग्ली पेक्षा अधिक रक्कम यावेळी त्रिशाने घेतली आहे

Instagram
Samidha Guru | लहानपणी भेट, लग्नाला २० वर्ष; मराठी सृष्टी गाजवणाऱ्या दाम्पत्याची Love Story