समिधा गुरु एक मराठी अभिनेत्री आहे. तिने थिएटर देखील केले आहे.आता तिने अभिजीत गुरु सोबतच्या लव्ह स्टोरी बद्दल सांगितलं आहे .समिधा गुरूने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत .तिने म्हटलंय की - अभिजित गुरु आणि मी खूप लहानपणी भेटलो.तिने सांगितलं की, 'दिवस कसे गेले कळलं नाही. मग खरेच दिवस गेले' .'डेट केलं आणि मग लग्न केलं..मग खरेच दिवस गेले' .'मग दुर्वा आमच्या आयुष्यात आली आता ती १६ वर्षांची होत आहे' .'आणि आमचे लग्न २० व्या वर्षी पदार्पण करत आहे'.शेवटी तिने Happy Anniversary म्हणत 'मिस्टर गुरुं'ना शुभेच्छा दिल्या आहेत .मिनी स्कर्ट आणि निवांत क्षण..फ्लॉवर ब्लॅक शर्टमध्ये भाग्यश्री लिमये