Trisha Krishnan चे ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर, नव्या फोटोंमधून शेअर केले आठवणींचे सुंदर क्षण

स्वालिया न. शिकलगार

दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णनचे नाव थलपती विजय सोबत जोडल्यानंतर तिने चोख उत्तर दिले

नवे फोटो पोस्ट करत तिने मॅजिकल मे असं पोस्ट मध्ये म्हटलं आहे

नुकताच तिच्या 'करुप्पु' चित्रपटाला मिळालेले यश अमूल्य आहे

तर दुसरीकडे तिचे नाव तामिळनाडूचे मुख्यमंत्री, अभिनेते थलपती विजय यांच्याशी जोडले जात आहे

दोघांच्या नात्याबद्दल तर्कवितर्क लढवले जात असताना तिने हे नवे फोटो पोस्ट केलेत

तिने कोणाचेही नाव न घेता एक Cryptic पोस्ट शेअर केली आहे

तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय- 'जादुई मे' तील आणखी काही क्षण, ज्यांच्या आठवणीने मी येणाऱ्या दीर्घकाळापर्यंत हसत राहीन

थलपतीसोबत नात्यावरून टीका करणाऱ्या ट्रोलर्सने तिने अशा प्रकारे उत्तर दिले आहे

Mrunal Thakur चा हा नवा लुक पाहिलात का? फोटोची जोरदार चर्चा