स्वालिया न. शिकलगार
'है जवानी तो इश्क होना है' चित्रपटामुळे चर्चेत असलेली मृणाल पुन्हा प्रकाशझोतात आलीय
कारण आहे तिचे नवे स्टायलिश फोटोशूट
ती ब्लॅक आउटफिटसह ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे
मिनिमल मेकअप, खूप कमी ज्वेलरी अन् फोटो पोझेसमुळे तिची चर्चा होतेय
या फोटोंमध्ये तिचा एलिगंट लूक पाहायला मिळत आहेत
सोबतच तिने घातलेले गोल्डन टोनमधील दागिने तिच्या लुकमध्ये वेगळीच भर घालत आहेत
बॉलिवूड हेअरस्टाईलनेही सर्वांचे लक्ष वेधले आहे
'है जवानी तो इश्क होना है' मध्ये ती बानीच्या भूमिकेत आहे