विजय थलपतीसोबत चर्चेत आलेल्या त्रिशा कृष्णनचे शिक्षण झालंय तरी किती

स्वालिया न. शिकलगार

विजय थलपतीसोबतचा फोटो शेअर केल्याने त्रिशा चर्चेत आली होती

Trisha Krishnan Instagram

तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्रिशाचे मोठे नाव आहे

Trisha Krishnan Instagram

१९९९ मध्ये मिस चेन्नईचा किताब जिंकल्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला

Trisha Krishnan Instagram

सॅक्रेड हर्ट मॅट्रीक्युलेशन स्कूल इन चर्च चेन्नईमधून शिक्षण घेतले आहे

Trisha Krishnan Instagram

चेन्नईतील इथिराज कॉलेज ऑफ वूमन येथून बीबीएची पदवी घेतली आहे

Trisha Krishnan Instagram

दरम्यान, विजयचा फोटो पोस्ट करत तिने वाढदिनाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या

Trisha Krishnan Instagram

या फोटोत दोघे एका लिफ्टमध्ये दिसत होते

विजय - त्रिशाने २००५ मध्ये 'गिल्ली'मध्ये एकत्र काम केलं होतं

Trisha Krishnan Instagram

दोघांची बेस्ट ऑन-स्क्रीन जोडी राहिलीय

Trisha Krishnan Instagram

गिल्ली इतका हिट झाला की तो पुन्हा रिलीज करण्यात आला

Trisha Krishnan Instagram

दोघांनी आथी, थिरुपाची, कुरुवीमध्येही काम केलं आहे

Trisha Krishnan Instagram
सई ताम्हणकरने हुडीवर ट्रान्सपरंट गुलाबी स्कर्ट परिधान केला आहे | Sai Tamhankar instagram
सई ताम्हणकरचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल