सई ताम्हणकरचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल: हुडी आणि ट्रान्सपरंट स्कर्ट

स्वालिया न. शिकलगार

सई ताम्हणकरची हटके फॅशन सर्वांनाच माहिती आहे

Sai Tamhankar Instagram

आता तिने हुडीवर ट्रान्सपरंट गुलाबी स्कर्ट परिधान केला आहे

Sai Tamhankar Instagram

हा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे

Sai Tamhankar Instagram

तिनेे फोटोला साजेशी कॅप्शन देखील दिलीय

Sai Tamhankar Instagram

हिल्स शूज आणि ब्लॅक हुडी, ट्रान्सपरंट स्कर्ट असा तिचा लूक आहे

Sai Tamhankar Instagram

सई ताम्हणकर मूळची सांगलीची आहे

Sai Tamhankar Instagram

आता ती नागराज मंजुळेंच्या मटका किंग चित्रपटात दिसणार आहे

Sai Tamhankar Instagram

आगामी चित्रपटात ती इम्रान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे

Sai Tamhankar Instagram

'मिमी'तील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता

Sai Tamhankar Instagram
प्रिया इंदलकरने निळ्या वेस्टर्न लूकमध्ये फोटोशूट केले आहे | Priyadarshini Indalkar Instagram
प्रियदर्शनी इंदलकरचा बोल्ड अंदाज पाहून म्हणाले फॅन्स- हाय गर्मी!