Trisha Krishnan|'पुन्हा एकदा हृदय जिंकलं', ब्राऊन बॉडीफिट ड्रेसमध्ये त्रिशा कृष्णन

पुढारी वृत्तसेवा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आलीय

तिच्या अभिनयाइतकीच तिची स्टाईलही ओळखली जाते

तिचा ब्राऊन बॉडीफिट ड्रेसमधील तिचा लूक चर्चेचा विषय ठरला आहे

त्रिशाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेले दोन सुंदर लूक चांगलेच व्हायरल होताहेत

मिनिमल मेकअप, मोकळे केस आणि साधे अॅक्सेसरीज तिने परिधान केले आहेत

सेल्फी घेताना स्मितहास्य आणि व्यक्तिमत्त्वामुळे तिचा लूक आणखी खुलून दिसतो आहे

तिच्या या फोटोंना काही वेळातच हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत

'घिल्ली', '96', 'पोन्नियिन सेल्वन', 'लिओ'सारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकाही चांगल्याच गाजल्या आहेत

छत्रपती संभाजीनगरची कन्या भाग्यश्रीचा साऊथ इंडस्ट्रीत धुमाकूळ, लेनिनचा ७ दिवसांत इतका गल्ला