Bhagyashri Borse|छत्रपती संभाजीनगर ते टॉलीवूड! भाग्यश्रीच्या 'Lenin'ने ७ दिवसांत किती कमावले?

स्वालिया न. शिकलगार

अखिल अक्किनेनी-भाग्यश्री बोरसेची मुख्य भूमिकेतील लेनिन चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरची कन्या भाग्यश्रीने आपली पावले साऊथ इंडस्ट्रीत रोवली आहेत

तिने 'यारिया 2', 'चंदू चँपियन' या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे

तेलुगु चित्रपट 'मिस्टर बच्चन'मधून दक्षिण भारतीय चित्रपटात तिने पाऊल ठेवले

यासाठी तिला सर्वोत्कृष्ट डेब्यूसाठीचा SIIMA पुरस्कार मिळाला होता

'लेनिन'ने भारतात ग्रॉस कमाई ४१.५२ कोटी रु. केलीय

लेनिनने परदेशात ७ व्या दिवशी २५ कोटींची कमाई केलीय

ज्यामुळे परदेशातील एकूण कमाई ५०.९२ कोटी रु. झाली आहे

उर्मिला कानेटकर कोण आहे? अभिनयापासून नृत्यापर्यंतचा प्रवास...कला प्रवासाची झलक