पुढारी वृत्तसेवा
थलपती विजय यांच्या शपथविधीवेळी अभिनेत्री त्रिशा कृष्णन लक्षवेधी ठरली
त्रिशा पुन्हा एकदा तिच्या स्टायलिश आणि पारंपरिक लूकमुळे चर्चेत आली
ब्ल्यू साडीत तिने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताहेत
सिंपल मेकअप, मिनिमल ज्वेलरी, तिचा नैसर्गिक ग्लो चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे
वयाच्या 43 व्या वर्षातही तिचा फिटनेस, सौंदर्य, उर्जा पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत
ब्ल्यू सिल्क साडी, केसांचा अंबाडा, केसात गजरा, लाल ग्लॉसी लिपस्टिक असा लूक दिसतो आहे
त्रिशाने गेल्या अनेक वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे
त्रिशा कृष्णन आता Karuppu चित्रपटात सूर्यासोबत दिसणार आहे