स्वालिया न. शिकलगार
मूळची धुळ्याची असणाऱ्या मृणाल ठाकुरचा साडीतला लूक व्हायरल होत आहे
मराठमोळ्या सौंदर्याची झलक तिच्या फोटोंमध्ये दिसतेय
साधेपणा पण अफलातून सौंदर्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे
या फोटोंमध्ये ती अतिशय एलिगंट दिसत आहे
निऑन रंगाची पारंपरिक सिल्क साडी, हलकासा मेकअप, दागिन्यांमुळे ती लक्षवेधी ठरलीय
तिचा हा फोटोशूट पाहण्यासारखा आहे
सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट होताच ते काही तासांतच व्हायरल झाले
अनेक युजर्सनी तिच्या सौंदर्याचं कौतुक करत कमेंट्सची बरसात केलीय