तृप्ती डिमरी सध्या तिच्या 'धडक २' चित्रपटामुळे चर्चेत आहे..तृप्ती डिमरी ही एक भारतीय अभिनेत्री असुन ती हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. .तृप्ती डिमरीचा जन्म २३ फेब्रुवारी १९९४ रोजी झाला. तिने 'लैला मजनू' (२०१८) या चित्रपटातून पदार्पण केले..'बुलबुल' आणि 'कला' या चित्रपटांतील अभिनयामुळे ती प्रसिद्ध झाली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर ओटीटी पुरस्कारही मिळाला. .तृप्ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच चर्चेत असतात. .तृप्ती डिमरीने पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे, असे सांगितले जाते..तृप्ती डिमरीची एकूण संपत्ती 20 ते 30 कोटींच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे..तिच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत चित्रपट, वेब सिरीज आणि ब्रँड एंडोर्समेंट आहेत. .आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...