टीव्हीवरील साधी सृष्टी... जी घराघरात पोहोचली!.'कुमकुम भाग्य' मधून मृणालने छोट्या पडद्यावर केली सुरुवात. कोण म्हणेल ही तीच सृष्टी आहे?.साध्या लूकमधून ग्लॅमरस अवताराकडे तिचा प्रवास थक्क करणारा आहे .‘लव सोनिया’ने मृणालचं करिअर बदललं! मृणालने वेगळ्या धाटणीचा हा सिनेमा केला.‘सुपर ३०’ मध्ये हृतिकसोबत पहिला बॉलीवूड ब्रेक मिळाला. साधी मुलगी पण दमदार अभिनय साकारला.हायक्लास गाऊन, स्टायलिश पोझ आणि कॉन्फिडन्सचे ती स्टार बनली .तिचा ‘लस्ट स्टोरीज २’ मधील लूक खूप चर्चेत राहिला..दुलकर सलमानसोबतच्या ‘सीता रमम’मुळे दक्षिणेतही फॅनबेस तयार झाला.टीव्हीवरची सृष्टी आता एका मोठ्या ग्लॅम वर्ल्डचा भाग बनलीये.आज रिलीज झालेल्या 'धडक-२' चित्रपटामुळे तिची जोरदार चर्चा सुरु आहे .Ashwini Chavare |'ओ हंसिनी मेरी हंसिनी..' पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये अश्विनीचा बार्बी लूक